पुणे : पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी गजाने घाव घालुन खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीमध्ये घडली. मोहन शिवाजी गायकवाड ( वय 28, रा. वीर लहुजी सोसायटी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी राकेश तुलशीराम पाटोले, तुळशीराम पाटोले व गणेश वैराट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड व आरोपी ऐकमेकांचे शेजारी आहेत. सर्वजण दोन दिवसांपुर्वी कोल्हापुरला गेले होते. तेथून ते बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर रात्री गायकवाड हा सोसायटीत उभा होता. त्यावेळी तिन्ही आरोपी तेथे आले. “तु माझ्या पत्नीला शिविगाळ का करतो” अशी विचारणा करत राकेशने  गायकवाडच्या डोक्यात गजाने वार केले.

त्यानंतर त्यास  5 पोलिसांनी दवाखान्यात नेले, पहाटे गायकवाडचा मृत्यु झाला. दरम्यान परीमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे ‘संवाद’ हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ‘सकाळ संवाद’ मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. #SakalSamvad #WeCareForPune 

News Item ID: 
558-news_story-1550123594
Mobile Device Headline: 
पुणे: पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाचा खून
Appearance Status Tags: 
44crime_logo_525_1.jpg44crime_logo_525_1.jpg
Mobile Body: 

पुणे : पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी गजाने घाव घालुन खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीमध्ये घडली. मोहन शिवाजी गायकवाड ( वय 28, रा. वीर लहुजी सोसायटी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी राकेश तुलशीराम पाटोले, तुळशीराम पाटोले व गणेश वैराट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड व आरोपी ऐकमेकांचे शेजारी आहेत. सर्वजण दोन दिवसांपुर्वी कोल्हापुरला गेले होते. तेथून ते बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर रात्री गायकवाड हा सोसायटीत उभा होता. त्यावेळी तिन्ही आरोपी तेथे आले. “तु माझ्या पत्नीला शिविगाळ का करतो” अशी विचारणा करत राकेशने  गायकवाडच्या डोक्यात गजाने वार केले.

त्यानंतर त्यास  5 पोलिसांनी दवाखान्यात नेले, पहाटे गायकवाडचा मृत्यु झाला. दरम्यान परीमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे ‘संवाद’ हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ‘सकाळ संवाद’ मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. #SakalSamvad #WeCareForPune 

Vertical Image: 
English Headline: 
Pune : The murder of one due to abusiveness of wife
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, खून, घटना, Incidents, सकाळ, पोलिस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune, Murder, Police, Wife,
Meta Description: 
Pune : The murder of one due to abusiveness of wifeSource link

Leave a Reply