पुणे : पुणेकरांची जगभर त्यांच्या वागणुकीमुळे चर्चा होत असते. नुकतीच पुण्यात एलियन फिरत असल्याचे चर्चेला उधाण आले होते. पुणेकरांच्या पुणेरी तोऱ्यापुढे चक्कएलियन्सने देखील माघार घेतली आहे. या पार्श्वभुमीवर सध्या फेसबुकवर पुणेरी पाट्या वाचून एलियन पळाले अशी पोस्ट व्हायरल झाली आहे.’ पुणेरी टोमणे’ या फेसबुकपेजवरील पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे.  

पुण्यातील एका नागरिकाने शहरात एलियन फिरत असल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) केला अन् पीएमओनेही त्याची दखल घेत पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पुण्यात एलियनचा वावर असून, ते पृथ्वीवरील गोपनीय माहिती परग्रहावर पाठवत आहेत, अशी तक्रार एका पुणेकराने पोलिसांकडे नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाकडे केली. पंतप्रधान कार्यालयानेही याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तपासाचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तक्रारदाराला शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केली असता, मानसिक रूग्णाने रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या लाईटला एलियन समजून ही तक्रार केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौकशीअंती सदर प्रकार समोर आला असला तरी यदाकदाचित एलियन्स आले जरी असतील तरी ‘पुणेरी पाट्य़ा’ वाचून पळुन गेले असते असा आत्मविश्वास पुणेकरांमध्ये दिसत आहे. 

News Item ID: 
51-news_story-1546242620
Mobile Device Headline: 
 पुणेरी पाट्या वाचून पळाले एलियन
Appearance Status Tags: 
puneri-patya.jpgpuneri-patya.jpg
Mobile Body: 

पुणे : पुणेकरांची जगभर त्यांच्या वागणुकीमुळे चर्चा होत असते. नुकतीच पुण्यात एलियन फिरत असल्याचे चर्चेला उधाण आले होते. पुणेकरांच्या पुणेरी तोऱ्यापुढे चक्कएलियन्सने देखील माघार घेतली आहे. या पार्श्वभुमीवर सध्या फेसबुकवर पुणेरी पाट्या वाचून एलियन पळाले अशी पोस्ट व्हायरल झाली आहे.’ पुणेरी टोमणे’ या फेसबुकपेजवरील पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे.  

पुण्यातील एका नागरिकाने शहरात एलियन फिरत असल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) केला अन् पीएमओनेही त्याची दखल घेत पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पुण्यात एलियनचा वावर असून, ते पृथ्वीवरील गोपनीय माहिती परग्रहावर पाठवत आहेत, अशी तक्रार एका पुणेकराने पोलिसांकडे नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाकडे केली. पंतप्रधान कार्यालयानेही याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तपासाचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तक्रारदाराला शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केली असता, मानसिक रूग्णाने रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या लाईटला एलियन समजून ही तक्रार केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौकशीअंती सदर प्रकार समोर आला असला तरी यदाकदाचित एलियन्स आले जरी असतील तरी ‘पुणेरी पाट्य़ा’ वाचून पळुन गेले असते असा आत्मविश्वास पुणेकरांमध्ये दिसत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Eliean ran after reading the Punei patya
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, पंतप्रधान कार्यालय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Eliean, Ran, Punei Patya, Pune,
Meta Description: 
Eliean ran after reading the Punei patyaSource link

Leave a Reply