पुणे : दिवसभर रिक्षा चालवून जयंत रात्री घरी आले, अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. जयंत आणि त्यांच्या पत्नीने तत्काळ महापालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल गाठले. जयंत यांची अवस्था पाहून डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. त्याच वेळी जयंतला हृदयविकाराचा झटका आला. एरवी रुग्णाला इतर हलविण्याचा सल्ला देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्‍टरांनी जयंतच्या तातडीने चाचण्या केल्या. तेव्हा हृदयाची शस्त्रक्रिया करण्यावाचून पर्याय नसल्याचे…

पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च कार्यक्रम, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अशी धामधूम या वर्षात राहणार आहे. एका बाजूला नव्या संधी निर्माण होत…

पारगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील तीन तोळ्यांचे दागिने व रोख २० हजार रुपये,…

पुणे – पुण्यातल्या प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या आठ दशकांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण झालेला आपला “सकाळ’ मंगळवारी (ता. 1) 88 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने बुधवार पेठेतील “सकाळ’च्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. आजी-आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत सर्वांचा सोबती असलेला आणि प्रत्येकाची सकाळ प्रसन्न…

पुणे – नवीन वर्षात तुमच्या भागातील रस्ता, घराभोवती एकही दिवस कचराच काय तर साधी धूळही दिसणार नाही. कारण, तुमच्या घराबाहेरील रस्ता ‘झिरो डस्ट’ असेल. तरीही कचरा आणि धूळ दिसली तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करू शकणार नाही. कारण, रस्त्याच्या साफसफाईची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे. मात्र, तुम्हाला तक्रार करण्यासाठी ठेकेदाराचा शोध घ्यावा लागणार आहे. संपूर्ण शहर चकाचक…

NASHIK: In order to bring out more transparency, the civic administration is in the process of developing an App to record attendance and leave of teachers working in Nashik Municipal Schools. At present the headmistress/headmaster sanctions the leave that is applied by a teacher and it has been observed that many times there are irregularities…

पुणे :  वर्षाअखेरीस पुणेकरांच्या भेटीला चक्क बाहूबली आणि कटप्पा दाखल झाले आहेत. यावेळी ‘दारु नको, दुध प्या’ असा संदेश  बाहुबली आणि कट्टप्पा त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी नागरिकांना दुधाच्या पिशव्या देवून प्रबोधन केले. आज 31 डिसेंबर 2018 वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार. परंतु, नवीन वर्षाची सुरवात करताना 31 डिसेंबरचा रात्री मोठ्या प्रमाणावर दारूचे…

पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे…

पिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना आळंदी जवळील देहू फाटा येथे घडली. रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. मारुती सुझुकी मोटार क्रमांक एमएच-१८-एसी-११४७ वरील चालक, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.२९) दुपारी साडेतीन…

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तरुणाने व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंगमध्ये प्रेमास नकार दिला होता. ही घटना चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात घडली.  सेजल विजय पावसे (वय 20, रा. हनुमाननगर, वडारवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने चतुःशृंगी…