पिंपरी – माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पुणे पोलिस मुख्यालयातून अटक केली. त्यांना पिंपरी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अटक केलेल्यांची संख्या सात झाली आहे.  हवालदार विजय रामदास वाघमारे (वय 38, रा. पोलिस वसाहत, वानवडी)…

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य हिंस्र  प्राणी दिसल्याने माळवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार, पोलीस, वनविभागाचे अधिकारी तसेच प्राणीमित्र कार्यकत्यांनी रात्री उशिवरापर्यंत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या कि तरस याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे. माळवाडी परिसरात राहणारा शुभम हिंगणे हा…

पुणे/औंध – चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला; तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ सिद्धीविनायक स्नॅक्‍स सेंटरसमोर सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.  याप्रकरणी अमजद नदाफ (वय 30, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

पुणे – दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोन युवकांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली आहे. पंधरा हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि एक वर्षाच्या मुदतीत गैरवर्तणूक केल्यास तीन वर्षे कारावास भोगण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी हा निकाल दिला आहे.  नोव्हेंबर 2010 मध्ये चोरीचा गुन्हा उघड झाला होता. फिर्यादीच्या भावाने त्यांच्या इमारतीमध्ये पार्क…

खडकवासला : नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. संतोष आवारी यांच्यावर ७५ वर्षीय रुग्णाकडून चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. डॉक्टरच्या पोटावर आणि डाव्या हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. दम्याच्या उपचारासाठी हा रुग्ण दाखल झाला होता.  दरम्यान, हा प्रकार दवाखान्यातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. डॉ. संतोष आवारी हे त्यांच्याकडे ४ दिवसांपूर्वी 75…

पुणे – “यशवंतराव चव्हाण यांचे विचार आत्मसात केले. संकटे अंगावर घेत संघर्षाला धाडसाने सामोरे गेलो. राजकारणाला दुय्यम स्थान देत समाजनिर्मितीला प्राधान्य दिले. समाजनिर्मिती हीच समाजाला पुढे नेईल,’ अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक व कॉंग्रेसचे नेते यशवंतराव गडाख यांनी सोमवारी (ता. 18) येथे व्यक्त केली.  गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी माजी…

पुणे  – “”मराठवाड्यात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी चित्रपटसृष्टीतील कलावंत काम करत आहेत. आता तरी सरकारला शहाणपण येईल का? मराठवाड्यातला शेतकरी रोज मरत असून, त्या मरणावरच सरकार सिंहासन भोगत आहे,” अशी टीका माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.  मराठवाडा समन्वय समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवात ते बोलत होते. या प्रसंगी भारत विकास…

पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेस स्वतःच्या जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्‍मा भोसले यांना बॅंकेच्या संचालकपदावरून काढून टाकण्यात आले; तसेच संचालक मंडळाचा पुढील पाच वर्षांच्या कालावधीची मुदत समाप्त होईपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालकपदाची निवडणूक लढवता येणार नसल्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिलेल्या आदेशात नमूद…

पुणे – “”पासच्या दरवाढीतून ज्येष्ठ नागरिकांना वगळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार करून संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करावा,” अशी सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना सोमवारी केली. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या पाससाठी केलेली दरवाढ रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.  पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत…

पुणे – “”राज्याच्या मंत्रिमंडळात बरेचजण पदवीधर आहेत. स्वत: मुख्यमंत्री उच्चशिक्षित आहेत. असे असताना “बोगस डिग्री’ घेतलेल्या माणसाकडे शिक्षण विभाग सोपविला. असा माणूस कसा काय हा विभाग सांभाळू शकतो,” अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली. शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत शिक्षण विभाग अजिबात गंभीर नाही. सर्वच संस्थाचालकांना ते दरोडेखोर म्हणत आहेत. एकूणच…

1 2 3 129