पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे…

पिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना आळंदी जवळील देहू फाटा येथे घडली. रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. मारुती सुझुकी मोटार क्रमांक एमएच-१८-एसी-११४७ वरील चालक, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.२९) दुपारी साडेतीन…

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तरुणाने व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंगमध्ये प्रेमास नकार दिला होता. ही घटना चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात घडली.  सेजल विजय पावसे (वय 20, रा. हनुमाननगर, वडारवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने चतुःशृंगी…

PUNE: A group of elected members in Pune Municipal Corporation (PMC) have appealed to the civic administration to file a caveat in the court in the illegal hoardings case. A proposal regarding it has been tabled before the law committee of PMC. “Those hoardings, which are not put up in accordance with 2003 advertising policy…

PUNE: The Maharashtra Navnirman Sena (MNS) has demanded that the locals should get a priority in jobs during Metro rail work. The party has conducted a meeting with Maha-Metro officials to press for their demands. “The percentage of Marathi workers is very less in the Metro project. Around 80% of the security personal, guards, skilled…

पिंपरी (पुणे) : गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले. ही घटना कासारवाडी येथे सोमवारी सकाळी घडली. शोभा बिराजदार (वय ३०), गणेश बिराजदार (वय ८), शुभम बिराजदार (वय ५), देवांग बिराजदार (वय ३), विजय जाधव (वय २२, सर्व रा. गुरूनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) अशी जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी…

THANE: Two persons were arrested with 10 pistols and 40 live cartridges from Amravati district, about 650 kilometres from here, by Thane police’s Crime Branch, a senior official said on Monday. The arrests were in connection with an Arms Act case registered in May this year in Shil Daigar police station here, Thane police commissioner…

पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर हॉटेलमध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना आझाद यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.  भीमा कोरगावला…

Stuti Trivedi, a first semester student of Acting (2018 Batch) at Film and Television Institute of India (FTII) Pune has been awarded the prestigious Bachchan Patra Scholarship for 2018. A letter from the office of Amitabh Bachchan announcing the release of scholarship award of Rs 50,000/- was presented to Ms Trivedi by Bhupendra Kainthola, Director,…

पुणे : पुणेकरांची जगभर त्यांच्या वागणुकीमुळे चर्चा होत असते. नुकतीच पुण्यात एलियन फिरत असल्याचे चर्चेला उधाण आले होते. पुणेकरांच्या पुणेरी तोऱ्यापुढे चक्कएलियन्सने देखील माघार घेतली आहे. या पार्श्वभुमीवर सध्या फेसबुकवर पुणेरी पाट्या वाचून एलियन पळाले अशी पोस्ट व्हायरल झाली आहे.’ पुणेरी टोमणे’ या फेसबुकपेजवरील पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे.   पुण्यातील एका नागरिकाने शहरात एलियन…

1 2 3 416